घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
घनसावंगी येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन !
कुलदीप पवार/प्रतिनिधी
घनसावंगी येथील शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ.हिकमत उढाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज (दि 17) बुधवार रोजी हिंदूहृद्यसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक मुज्यादभाई,देवनाथ जाधव,विष्णुपंत जाधव,अशोक शेलारे,शहरप्रमुख शंतुनुराव देशमुख,रामजी बिडे,बापुसाहेब कथले, बाबाभाई पठाण,सुनिल देशमुख,कांतीलाल जाधव,वसंतराव थोरात,रियाज पठाण,विठ्ठलराव सुरासे,समिर शेख,मारुतीराव सोमवारे,विष्णु सुरासे,अण्णासाहेब वाडेकर,राजुभाऊ वाडेकर,अशोकराव लोंढे,पापू शाह,शरीफ शहा,काकाजी पवार,इम्रान पठाण,नंदकुमार उढाण,भागवत तांगडे, पांडुरंग गिरी,ज्ञानेश्वर कदम,अरुण भोसले,यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.