पालकमंत्री राजेश टोपे यांचा जालना जिल्हा दौरा
न्यूज जालना दि. 18
राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दि. 19 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 5.23 वाजता मुंबई येथुन देवगिरी एक्सप्रेसने जालना येथे आगमन व राखीव, सकाळी 10.15 वाजता कोविड -19 लसीकरण मोबाईल व्हॅनचा शुभारंभ रोटरी क्लब जालना आयोजित कार्यक्रमास उपस्थिती स्थळ – सॅफ्रॉन हॉटेल, जालना, सकाळी 11.00 वाजता पाऊले चालती पंढरीची वाट – कार्यक्रम स्थळ – जिल्हा परिषद क्वॉटर्स, जालना, दुपारी 12.00 वाजता जालना येथून गुरुपिंप्री ता. घनसावंगीकडे प्रयाण, दुपारी 1.00 वाजता गुरुपिंप्री येथे आगमन व गुरुपिंप्री जिल्हा परिषद सर्कल जनता दरबार व विविध विकास कामांचे भूमिपुजनाचे उद्घाटन, सायंकाळी 5.30 वाजता गुरुपिंप्री येथून तिर्थपूरीकडे प्रयाण, सायंकाळी 6.00 वाजता तिर्थपूरी येथे आगमन व विकास पुस्तीकेचे प्रकाशन. सोयीनुसार जालनाकडे प्रयाण.