दिवाळी अंक २०२१

महेंद्र लोखंडे यांची दुसऱ्यांदा बालाजी खासगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड, जनता माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात सत्कार

जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक महेंद लोखंडे दुसऱ्यांदा बालाजी पतसंस्थेत  निवडून आल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार   भोकरदन तालुक्यातील पारध येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा बालाजी खाजगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन  महेंद्र लोखंडे यांची पतसंस्थेच्या रविवारी झालेल्या चूरशीच्या  निवडणुकीत दुसऱ्यांदा संचालक म्हणून सभासदांनी भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल सोमवारी  पारध येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.   यावेळी विद्यालयाचे प्राचार्य एस. एस. खोडके, प्रा. संग्रामराजे देशमुख, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रवि लोखंडे, प्रा. एन. एन. पाटील,प्रा. विनोद सोनगीरे,आर. ए. देशमुख, प्रा. सुनिल हजारे, आर. के. वानखेडे,एस. पी. बैस,ए. टी. सोनुने, विजयसिंग चंदनसे, प्रीतमसिंग मोरे, विजयामाला इंगळे, मृदुला काळे, लता वाकोडे

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!