जालना क्राईम

विद्युत मोटार चोरून नेणारा चोरट्याला घनसावंगी पोलिसांनी अवघ्या तीन तासात केले जेरबंद

images (60)
images (60)

कुलदीप पवार/प्रतिनिधी

घनसावंगी तालुक्यातील देवनगर येथील शैलैश बाबुबाल झाल्टे यांच्या शेतातील पाच एचपी टेक्स्मो कंपनीची 20 हजार रूपयांची विद्युत मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.फिर्यादी शैलैश झाल्टे यांनी अज्ञात संशयित व्यक्तिविरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.घनसावंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेवून सदरील गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या तीन तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.सदरील आरोपीकडून विद्युत मोटार हस्तगत करून 24 तासाच्या आत दोषारोपपत्र दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले.सदरील ही कामगिरी पोहेका व्हि.पी.पवार,पोहेका, एस.एस.चव्हाण,राऊत,पोलीस नाईक आर.बी.राऊत,पोलीस नाईक कदम,पोलीस हवालदार वैराळ,नागलोत,गवळे यांनी अथक परीश्रम घेवून 24 तासाच्या आत कामगिरी पार पाडली.त्याकरिता घनसावंगी ठाण्यातील पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!