जिल्ह्यात आज इतक्या व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
03 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
जालना दि. 5 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 03 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात- जालना शहर -4, मंठा तालुक्यातील – निरंक, परतुर तालुक्यातील- परतूर -1, आनंदवाडी-1 घनसावंगी तालुक्यातील निरंक, अंबड तालुक्यातील – निरंक , बदनापुर तालुक्यातील – निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील निरंक, भोकरदन तालुक्यातील निरंक, इतर जिल्ह्यातील- निरंक, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 06 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 06 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 66993 असुन सध्या रुग्णालयात- 22 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14092 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1022 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-705829 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -06, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 62181 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 639427 रिजेक्टेड नमुने-2629, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने- 298 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535558
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती –01, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती – 13121 आज 0वअलगीकरण केलेल्या व्यक्ती- 01, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 09, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -02, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -22, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-03, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 60922,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-57 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1214855 मृतांची संख्या-1202
जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.