घनसावंगी तालुका

तिर्थपुरी ते शहागड रस्त्याच्या बोगस कामाची शिवसेनेकडून पोलखोल@News JALNA

जालना :- बोगस कामाची पोलखोल , पहा कशी होते जनतेच्या पैशाची उधळपट्टी व नासाडी , तन्वी कन्ट्रक्षण च्या माध्यमातून ही निकृष्ट काम होत आहे . सदरिल हे निकृष्ट काम जालना जिल्ह्याचे पालक मंत्री तथा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मतदार संघातील असल्याचे बोलले जात आहे .

images (60)
images (60)

व हे काम त्याच पक्षातील कार्यकर्त्यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे . घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी ते शहागड ह्या रस्त्याच्या बोगस कामाची शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव मरकड व पंचायत समिती सदस्य रमेश बोबडे यांनी केलेली पोलखोल.ईथुन पुढे बोगस रस्त्याची कामे शिवसेना खपवुन घेणार नाही , करायचे असेल तर चांगले आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण कामे करा नाहीतर करू नका , असे रोखठोक प्रत्युत्तर शिवसेना तालुकाप्रमुख यांनी कॉन्टॅक्टरला समज दिली आहे .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!