ब्रेकिंग बातम्या

पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता ‘ही’ सुविधा रद्द करण्यात येणार

मुंबई न्यूज :-

images (60)
images (60)


पीएम किसान सन्मान निधी योजना 2022 मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, ज्याचा थेट परिणाम 12 कोटी 44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे.
हा बदल अशा वेळी झाला आहे, जेव्हा उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले असून 10 फेब्रुवारीपासून मतदानालाही सुरुवात होत आहे.या बदलामुळे आता लाभार्थ्यांकडून विशेष सुविधा काढून घेण्यात आली आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ७ बदल झाले आहेत.


काही दिवसांपूर्वी, लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते, जरी ते काही दिवसांसाठी स्थगित केले गेले आहे.

झालेल्या बदलामुळे लाभार्थ्यांची काही गैरसोय होणार आहे. पीएम किसान सन्मान निधी पोर्टलनुसार आता नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या १२.४४ कोटी झाली आहे.


या योजनेत मोठा बदल करून मोदी सरकारनेशेतकऱ्यांना एक भेट दिली होती. तो बदल असा होता की, नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमची स्थिती स्वतः तपासू शकता. जसे की, तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे? तुमच्या बँक खात्यात किती हप्ता आला आहे. आदी आता पीएम किसान पोर्टलला भेट देऊन कोणताही शेतकरी त्याचा आधार क्रमांक, मोबाईल किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थितीची माहिती मिळवू शकतो.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!