घनसावंगी तालुका

कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

images (60)
images (60)

घनसावंगी | नितीन तौर


घनसावंगी तालुक्यातील वडीरामसगाव येथील अल्प भूधारक शेतकरी जीजाभाऊ भानुदास मुळे वय 35 वर्ष या शेतकऱ्यांने महिंद्रा फायनांससह खाजगी फायनांस कंपन्याकडून व खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते


परंतु दरवर्षीच्या शेत मालाच्या नापिकीमुळे ते कर्ज फेडण्यास असमर्थ झाल्याने त्यांनी महिंद्रा फायनांस व इतर फायनांसच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिट्ठी लिहून स्वताच्या खिशात ठेऊन शेवटी दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपवली आहे. त्यांच्या पश्च्यात वडील, पत्नी व मुले आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!