कोरोना अपडेट

जिल्हात १४६ जण पॉझिटिव्ह;जाणून घ्या गावनिहाय पॉझिटिव्ह संख्या

■ बाधितांना लक्षणे सौम्य आहेत . त्यामुळे होम आयसोलेशनमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत . असे असले तरी लसीकरण वेळेत करून घेण्यासह मास्कचा वापर व इतर सूचनांचे पालन करणेही महत्त्वाचे झाले आहे .

images (60)
images (60)

जालना : जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  216 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे

जालना जिल्ह्यात-  जालना शहर -64, आंतरवाला – 2, नेर -1, जळगांव -1, नाव्हा -1, पिरपिंपळगाव -3

 मंठा तालुक्यातील  – मंठा शहर -1, पांगरी -1, परतुर तालुक्यातील- परतूर शहर -16, रायपुर -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -2, माळी पिंपळगांव -1, तीर्थपुरी -5, माहेर जावळा -1,राजेगांव -2,भायगावन -1, चिंचोली -1  अंबड तालुक्यातील – अंबड शहर -12, गोंदी-3, जामखेड -1, भालगांव -1, परंडा -1, बदनापुर  तालुक्यातील – शेलगांव -7, कुसळी -1, चितोडा-1, मांडवा -1, बावणे पांगरी -1, रांजनगांव -1, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी – 1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर –2, राजुर 1, जामखेडा ठोंबरी -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -4, दिल्ली -1, मुंबई -1, नांदेड -1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 137 तर अँटीजेन तपासणीद्वारे 09 असे एकुण 146 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!