जिल्हा नियोजन समितीच्या अशासकीय सदस्याची निवड रद्द करा मुस्लीम संघटनेची मागणी
जालना- पालकमंत्री राजेश टोपे यांनी पदाचा गैरवापर करून जिल्हा नियोजन समितीच्या अशासकीय सदस्य म्हणून 7 राष्ट्रवादी पक्ष व स्वजातींचे घेतले, शिवसेना दोन तर काॅगेस एक सदस्य घेतले सर्वच मराठा समाजाचे आहे त्यांनी एस सी एस टी विजेएनटी ओबीसी, अल्पसंख्याक समाजा दर्जा दिला नाही निवड तत्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम संघटनेने केली आहे
मतदार म्हणून नमुद केलेल्या मतदराचेच मते निवडुंण येण्यास मदत लागते परंतु विविध समित्या मध्ये समतोल राखणे गरजेचे आहे पण असे घडले नाही निवड केलेल्या समीती रद्द करुन सर्वसमावेशक व सुशिक्षित सदस्यश्यांची निवड करण्याची मागणी मुंख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात आले
यावेळी शेख मुजीब , मौलाना सोहेल, अँड सय्यद तारेक,रउफभाई शेख ईस्माइल, मौलाना ईसा खान,फेरोज सौदागर,महंमद इफ्तेखारोद्दीन,अकबर खान,मुफ्ती फहीम ,शेख अख्तर, इलियास यामुळे,अतीक भाई ,बदर चाऊस,अय्युब खान,नवाब डांगे अँड शेख कदीर,शेख इब्राहिम काॅ सगिर अहेमद बा कलीम खान अँड अमजद अली,छोटेखान पठाण ,ईमरान खान मोठ्या ईस्तीयाक शेख इब्राहिम यांची उपस्थिती होती