आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले ह्या टीशर्टच्या विमोचन.

जालना – एचडी ओवार (HDOR )हंड्रेड डे ऑफ रनिंग 30 एप्रिल पासून सुरुवात आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला आहे मागच्या आठ वर्षापासून हा पराक्रम राबवण्यात येते आंतरराष्ट्रीय स्तरावर मागच्या पाच वर्षापासून सतत याचे ब्रँड ॲम्बेसिडर आहे
या टीशर्टच्या विमोचन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे
व आरोग्य मंत्री यांनी डॉक्टर कैलास सचदेव जन जागृती अभियान आहे याच्या कौतुक केलं यात मिनिमम दोन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार डेली रनिंग करू शकता जेणेकरून आपला डायबिटीस हायपर टेंशन म्हणजे मोठापा हा कंट्रोल करण्यात येते टीशर्ट विमोचन राजेश टोपे याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर एचडीओआर (HDOR)कम्युनिटी ने केली हे जालनासाठी फार गौरवाची बाब आहे सर्वांनी यात सहभागी व्हावं व हा उपक्रम राबवत असं आरोग्य मंत्री यांनी यावेळी सांगितले