परतूर तालुका

प्रहार”च्या शेतकरी संघटना ता .अध्यक्षपदी बाळू आढे यांची नियुक्ती


दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
प्रहार संघटनेचे मराठवाडा शतेकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख विदुर लांडगे यांच्या नेतृत्वाखाली परतूर प्रहार संघटनेचे शेतकरी संघटना परतूर तालुका अध्यक्ष पदी परतवाडीचे बाळु आढे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली नवनिर्वाचीत तालुका अध्यक्ष बाळु आढे यांना नियुक्तीपत्र देताना प्रहार मराठवाडा शेतकरी प्रमुख विदुर लांडगे व प्रहारचे प्रवक्ते जालना डॉ .राम भुतेकर यांच्या हस्ते बाळु आढे यांची नियुक्ती करण्यात आली . यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण , प्रहार तालुका अध्यक्ष परतुर ज्ञानेश्वर आडे , उपाध्यक्ष माऊली कदम, कुंडलिक राठोड , कृष्णा अबुज ,बजरंग वैष्णव ,बाळासाहेब होडबे, अरबाज बागवान ,अमर शिंदे, भरत राठोड ,प्रहार इतर सैनिक उपस्थित होते .

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!