जालना जिल्हा

असाही वाढदिवस साजरा: परिस्थितीशी झगडणाऱ्या 22 भंगार वेचक महिलांना साड्या वाटप

वाढदिवसानिम्मित साड्या, खाऊ वाटप….


कुंभार पिंपळगाव-
वाढदिवस म्हंटल की केक, पार्ट्या मित्रांनी घातलेला धिंगाणा हेच सर्व डोळ्या पुढे येत खरं तर ह्या सगळया गोष्टी पाश्चिमात्य संस्कृतीचा एक भाग पण वेळे च्या ओघात जात असताना आपण हे स्विकारतोच.
दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी हेच सगळं होणार होत पण म्हंटल या वर्षी काही तरी नवीन करू या असले वाढदिवस प्रतेक वर्षी आणि प्रत्येकाचेच होतात.

images (60)
images (60)


तेव्हड्यात समोर एक कचरा उचलणारी स्त्री कचरा गोळा करत होती आणि मी विचारात रमलो की
कळत नकळत आपण किती प्लास्टिक कचरा करतो आणि पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरतो.
स्वतःला सुशिक्षित म्हणवुन घेणारे आपण किती पट सुशिक्षित आहोत
त्या उलट हे लोक बळजबरी म्हणा मजबुरी म्हणा पण ते आपल्या सारख्या लोकांनी केलेल्या कचर्‍याची विल्हेवाट नीट लावतात खर तर त्या वर त्यांची उपजीविका चालते आपल्या केलेल्या कचर्‍यामूळे. त्याच्या घरात अन्न शिजतं

म्हणुन विचार आला की आपण त्यांच्या साठी काय करू शकतो त्यात वाढदिवसाचं औचित्य होतच म्हणून त्यांच्या साठी कृतज्ञता व्यक्त करावी या विचाराने हा छोटासा प्रयत्न किशोर मोरे यांनी केला…..!
या वेळी अभय गुजर बाबासाहेब शिंदे भाऊसाहेब खरात गणेश कं टू ले आदित्य बहिरे गणेश आर्दड दीपक आधुडे शाम कंटूले गौरव कदम समीर जगजीवन नवनाथ पवार रोहननव्हेरकर सार्थक तांगडे आदित्य कंटूले तुषार थोरात आदि उपस्थित होते.

किशोर मोरे

गरीब परिस्थिती मुळे जगणं बेरंग झालेल्या अनेक महिलांच्या जीवनात नवरंग केवळ स्वप्नच ठरतं आणि त्यांच्या साठी एखादी साडी मिळणेही मोठे दिव्य ठरतं.
समाजातील असा भंगार वेचक वस्तीतील महिलांना साडी भेट देऊन ही उणीव काही अंशी भरून काढण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!