दिवाळी अंक २०२१

ताराबाई वावरे यांचे निधन.



जिंतूर प्रतिनिधी जिंतूर तालुक्यातील ऊंडेगाव येतील प्रतिष्ठीत नागरिक यादवराव वावरे यांच्या पत्नी सौ.ताराबाई यादवराव वावरे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. श्री उद्धव खवल सर यांच्या सासूबाई व शोभाताई खवल यांच्या आई श्रीमती ताराबाई यादवराव वावरे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज दुपारनंतर ऊंडेगाव ता.जिंतूर या ठिकाणी होणार आहे.
त्यांच्या पश्चात पती ,मुले ,मुली ,सुना नातवंडे पंतू असा मोठा परिवार आहे .
त्यांना श्री समर्थ माध्यमिक विद्यालय पाटोदा माव येथिल मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे .
सौ.शोभा वहिनी वर खुप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
श्री समर्थ माध्यमिक विद्यालयाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली .🙏🌸🪷🌷🌹💐🌺🌸🪷🌷🌹💐🌺

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!