दिवाळी अंक २०२१

आ.लोणीकर यांनी घेतली पाटोदकरांची भेट.

चत्रभुज खवल

images (60)
images (60)

आज माजी मंत्री विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांनी श्री समर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेशराव पाटोदकर सर यांच्या आईचे नुकतेच दुःखद निधन झाले होते या संदर्भात लोणीकर साहेबांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले.या वेळी त्यांचे मोठे बंधू सुभाषराव पाटोदकर ,लहान भाऊ ॲड.सुधीरभाऊ कुलकर्णी उपस्थित होते.
   मा.लोणीकर साहेब प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सुख दुःखात सहभागी होतात . प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या मुळे आधार मिळतो.अपुलकीची भावना निर्माण होते , जवळीक वाढते , स्नेह वृद्धिंगत होतो .या मुळेच लोणीकर साहेबांच्या भौवती लोकांचे वलय निर्माण झाले आहे.असे पाटोदकर यांनी सांगितले.
  मा.भाऊचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत असे त्यांचे जेष्ठ बंधू सुभाषराव पाटोदकर म्हणाले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!