घनसावंगी तालुका

घोन्सी बु.येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वापट

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी कुलदीप पवार

images (60)
images (60)

तालुक्यातील घोन्सी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते आठवी पर्यंत वर्ग असून या वर्गातील एकूण 229 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जलील देशमुख,प्रकाश वगरे,अशपाक पटेल,संजू टेहळे,भीमराव टेहळे,लंकाबाई माने,लंकाबाई वगरे,शाळेचे मुख्याध्यापक विक्रम कोळेकर,सह शिक्षक श्रीरंग भोसले, सुनील माने,सतीश कदम,आयुब शेख,श्रीमती सोनाली पवार हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भोसले श्रीरंग यांनी केले…

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!