घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

सदगुरू सेवालाल महाराज व बंजारा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अमोल बिराजदार यांच्यावर गुन्हा दाखल करा-राष्ट्रीय एकता संघटनेची मागणी

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी

बंजारा समाजाचे आराध्य दैवत सदगुरु सेवालाल महाराज व समस्त बंजारा समाज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अमोल बिराजदार या व्यक्तीविरोधात समस्त बंजारा समाजाची भावना दुखावल्याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय क्रांती एकता संघटनेच्या वतीने घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्याकडे आज मंगळवार (दि.१६) रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर प्रमोद रामराव चव्हाण, अनिल बाबासाहेब चव्हाण यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!