परतूर तालुका

सन ऑफ आंबेडकर ग्रुप परतुरच्या पाठपुराव्यामुळे वरफळ येथील निराधार कुटुंबास मिळाला मदतीचा हात

images (60)
images (60)

दीपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क

गेल्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामध्ये वरफळ येथील खंडागळे परिवार यांचं घर त्या मुसळधार पावसामध्ये पडल्याने त्यांच्या लहान मुलास गंभीर दुखापत झालेली होती ही बाब सन ऑफ आंबेडकर ग्रुपचे सनी गायकवाड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वरफळ येथील खंडागळे परिवार यांना भेट देऊन तसेच सर्व परतूर करांना एक मदतीचं आवाहन करून ती मदतपण त्या परिवारास सनी गायकवाड यांनी मिळवून दिली व खंडागळे परिवाराला शब्द दिला तुम्हाला शासकीय मदतपण लवकरात लवकर सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या पाठपुराव्यामुळे आम्ही मिळवून देऊ,आज राेजी दिनांक 30 सप्टेंबर त्यांना त्यांच्या मुलाला जी दुखापत झालती त्या दुखापती साठी आज खंडागळे परिवाराला सन ऑफ आंबेडकर ग्रुपचा पाठपुराव्यामुळे 12700 रुपयांचा धनादेश आज रोजी प्राप्त झाला तसेच सन ऑफ आंबेडकर ग्रुपचे सनी गायकवाड यांनी बोलतानाने असे सांगितले की त्यांचे जे घर पडलेल आहे त्याचे पैसे लवकरात लवकर सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या पाठपुराव्यामुळे मिळवून देण्याचा प्रयत्न करू तसेच सनी गायकवाड यांनी परतूर तहसिल येथील तहसीलदार मॅडम रूपा चित्रक व पेशकर पवार तसेच सरकटे मॅडम यांचे आभार मानले धनादेश वाटप करता वेळेस साेबत सनी गायकवाड सय्यद साहेब महसुल पेशकर सरकटे मॅडम न.आ वि दत्ता लवंगरे पु.वि.क.आ आर्या खंडागळे रोहित मगर इत्यादी उपस्थित होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!