घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

कुंभार पिंपळगाव बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

कुंभार पिंपळगाव /प्रतिनिधी

images (60)
images (60)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व काही मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल केलेल्या अवमानकारक निषेधार्थ कुंभार पिंपळगाव(ता.घनसावंगी) येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरूवार (ता.आठ) रोजी कडकडीत बंद पुकारण्यात आला.येथील व्यापाऱ्यांनी दुकाने दिवसभर बंद ठेवून आंदोलनाला प्रतिसाद दिला.अत्यावश्यक सेवा वगळता किराणा,कपडा,मशनरी, कृषी सेवा केंद्र, जनरल स्टोअर्स दुकाने अशी दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान अंबड पाथरी टि पाईंटवरही शुकशुकाट दिसून आला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!