घनसावंगी तालुका
घनसावंगीत जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला भाजपा युवा मोर्चाचे जोडे मारो आंदोलन

जालना:-
घनसावंगी येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्य विधान केलेले आहे त्याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले यावेळी युवा मोर्चा कार्यकर्ते रामेश्वर काळे, लक्ष्मण आर्दड, सचिन आर्दड, तुकाराम चौरे, किरण थोरात ,विठ्ठल कानकाटे ,रामेश्वर वराडे ,सचिन मदनूरे ,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते