घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
अंतरवाली टेंभी : संगणक प्रशिक्षण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार तुळजाई कॅम्पुटर ला.

घनसावंगी प्रतिनिधी / नितिन राजे तौर

- घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील तुळजाई कंम्प्युटर ईन्स्टीट्युटचे संचालक श्री.नितिन राजेकर्ण भिल्लारे यांना सर्वोत्कृष्ठ संगणक प्रशिक्षण क्षेञातील ङी.आय.टी.आर.पी. चा बेस्ट ईन्स्टीट्युट पुरस्काराने मुंबई येथे सपत्निक सन्मानित करण्यात आले.
यावेळी कोहीनुर काँन्टिनेंटल मुंबई यांनी भारतातील सर्वोत्कृष्ठ 100 प्रशिक्षण संस्थेला पुरस्काराने सन्मानित केले होते यात तुळजाई कंम्प्युटर ईन्स्टीट्युट लाही पुरस्काराने सन्मानित केले
या प्रशिक्षण क्षेत्रात विविध टेक्निकल कौशल्य,प्रोफेशनल ङीप्लोमा,शिकवणी कौशल्य,करीअर मेकींग,एम.एस.सि.आयटी सहीत विविध कोर्सेस च्या माध्यमातून सर्वोत्तम प्रशिक्षण दिल्यामुळे ही निवङ करुन गौरवण्यात आले
या पुरस्कृत निवङीबद्दल सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे..!