घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यात गारपीटसह वादळी पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान


जालना ;प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव सह परिसरातील अरगडे गव्हाण, राजा टाकळी, गुंज, उककडगाव, मूर्ती ,लिंबी, जांब समर्थ, विरेगव्हाण, देवी दहेगाव,पिंपरखेड सह परिसरात २६ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या गाराच्या पावसात अनेक शेतकऱ्याच्या कांदा, मोसंबी, ऊस,केळी, उन्हाळी बाजरी, भाजीपाला यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे

images (60)
images (60)


अरगडे गव्हाण येथे कांद्याचे नुकसान ; पंचनामे करण्याची मागणी

अरगडे गव्हाण येथील गट नंबर 47 मधील तीन एकर कांदा गाराच्या पाउसामुळें मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यात शेतकरी शिवराम गुजर यांचे तीन लाखांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!