कोरोना अपडेट

जिल्ह्यात 985 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

851 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज – जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

images (60)
images (60)

     जालना दि. 14 (न्यूज जालना) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  851 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

  जालना तालुक्यातील जालना शहर १३८ , निपानी पोखरी ०१, बाजी उम्रद ०१, भाटेपुरी ०३, चंदनझिरा ०६, चितळी पुतळी ०१, दरेगांव ०२, गोलापांगरी ०२, गोंदेगांव ०१, गुंडेवाडी ०१, हिवरा रोशनगांव ०२, हिवर्डी ०१, इंदेवाडी ०२, कडवंची ०१, काकडा ०१, खरपुडी ०१, मानेगांव ०२, मोहाडी ०२, नांदापूर ०२, नावा ०१, नेर ०७, निरखेडा ०१, राममुर्ती ०७, रेवगांव ०१, सिंधी काळेगांव ०१, साळेगांव ०१, सामनगांव ०१, वडगांव वखारी ०१, वझर सरकटे ०१,  मंठा तालुक्यातील मंठा शहर १७, अंभोरा कदम ०१, अंभोरा शेलके ०१, अंधवाडी ०१, पाकणी ०१, बेलोरा ०३, देवगांव ख. ०१, देवठाणा ०१, ढोकसळ ०२, केंधळी ०५, ख. देवगांव ०२, लिंबे वडगांव ०२, लिंबोना ०१, माळतोंडी ०२, टा.पोखरी ०३, तळणी ०६, उमरखेड ०१, वडगांव ०३, वाघोडा ०१, वांजोळा ०३,परतुर तालुक्यातील परतुर शहर ४९, अंबा ०२, आनंदगांव ०१, ब्रम्‍हवाडी ०१, फुलवाडी ०२, गोळेगांव ०१, हस्‍तूर तां. ०१, हस्‍तूर तां.०१,  लिंगसा ०५, आष्‍टी १४, धामणगांव ०३, रायगव्‍हाण ०३, सावंगी ०१, स्रिष्‍टी ०१, वाहेगांव ०३, बाबुलतारा ३२, बामणी ०४, बोरगांव ०२, चिंचोली ०२, दहिफळ ०२, दैठणा ०५, हातडी १४, कंडारी ०३, खांडवी ०४, खांडवीवाडी ११, कोरेगांव ०१, लिखित पिंपरी ०१, माव पाटोदा ०३, नांद्रा ११, रोहिणा ०२, सातोना ०४, शिंदे वडगांव ०२, शिगोना ०२, स्रिष्‍टी १४, वाहेगांव ०१, टाकळी ०४, उस्‍मानपूर ०३, वैजोडा ०३, वाहेगांव ०२, वाळख्रेड ०४, पिंप्रुला ०२ वरफळ १४, वरफळवाडी ०१, वाटूर ०२, येणोरा ०३ घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ३५ , अंतरवाली दायी ०१, अंतरवाली राठी ०२, अरगडे गव्‍हाण ०१, बाचेगांव ०१, भाडळी ०१, भारडी ०३, भोगगांव ०२, बोडखा ०४, बोलेगांव ०१, बोरगांव ०१, चापडगांव ०४, दहिगव्‍हाण ०१, दैठणा ०५, ढाकेफळ ०३, देवडे हदगांव ०२, देवी दहेगांव ०३, ढाकेफळ ०२, धामणगांव ०२, घोंसी ०२, गुंज ०८, जाव समर्थ ०५, जिरडगांव ०२, कंडारी ०५, खालापूरी ०१, को. हदगांव ०२, कोथाळा ०५, कुंभार पिंपळगांव ०३, लिंबोनी ०६, लिंबी ०१, म. चिंचोली ०१, मानेपुरी ०२, माहेरजवळा ०३, मसेगांव ०१, मुरमा ०१, पांगरा ०१, पिंररखेड ०२, पिपळे धामनगांव ०२, राजेगांव ०२, रांजणी ०२, रांजणीवाडी ०१, रामगव्‍हाण ०२, राणी उंचेगांव ०९, साकळगांव ०२, सिंदखेड ०१,शिंदेवडगाव ०२,तनवाडी ०१,तीर्थपुरी ०५   अंबड तालुक्यातील अंबड शहर ३१ ,आंतरवाली सा. ०१, बाणगांव ०२, दहेगांव ०२, कुक्‍कडगांव ०२, लखमापुरी ०५, रेवळगांव ०४, पिंपळगांव ०३, सुखापुरी ०१, वडीकाला ०७, झिर्पी ०१, रुई ०१, सो. पिंपळगांव ०१, बालेगांव ०३, बरसवाडा ०४, भालगांव ०२, भारडी ०१, दहेगांव ०१, दहयाला ०१, धाकलगांव ०४, गोंदी ०१, कानडगांव ०२, कोथाळा ०१, कुरण ०२, पानेगांव ०१, पराडा ०१, पिंपळगांव ०२, पिठारी शिरसगांव ०१, साष्‍ट पिंपळगांव १५, शहागड ०४, शहापूर ०१, शिरसगांव ०१, सोनक पिंपळगांव ०२, वागळखेडा ०३, वडीकल्‍य ०१, झिर्पी ०३,  बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ११, असोला ०१, अकोला ०१, ढवळेश्‍वर ०१, गे.बाजार ०१, हळदोडा ०१, सोमठाणा ०१, बावणे पांगरी ०१, दावलवाडी ०१, देवपिंपळगांव ०४, काजळा ०२, नजिक पांगरी ०१, सायगांव ०१, शेलगांव ०३, तुपेवाडी ०१,   जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर ११, आळंद ०२, बोरी ०१, ब्रम्‍हपुरी ०५,  बुटखेडा ०१, चिंचखेडा ०४, डावरगांव देवी ०१, देऊळगांव उगले ०१, गारखेडा ०३, गोंदखेडा ०१, हनुमतखेडा ०१, हिवराबाली ०१, खामखेडा ०१, खांसगांव ०१, कुंभारझरी ०४, पिंपळखुंटा ०१, सातेफळ ०२, शिराळा ०१, टाकळी ०४, टेंभुर्णी १२, येवता ०१,  भोकरदन तालुक्यातील भोकदन शहर २१, अडगांव ०१, अन्‍वा ०३, बरंजळा ०१, भातडी ०१, चांदई टे. ०२, चांदई ठो. ०५, चिंचोळी ०४, दगडवाडी ०२, देहेड ०१, जळगांव सपकाळ ०५, जवखेडा ०४, किन्‍होळा ०२, कोडा ०१, कोठा कोळी ०१, लेहा ०१, निंबोळा ०२, पळसखेडा ०१, पारध ०१, पिंपळगांव रे. ०३, राजूर ०६,  रेलगांव ०१, सावंगी अवघडराव ०१, शेलूद ०१, विरेगांव ०१, वाडशेड ०८, वालसावंगी ०१, इतर जिल्ह्यातील    औरंगाबाद ०५, बीड ०५, बुलढाणा ३५, परभणी ०१अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  930 तर अँटीजेन तपासणीद्वारे  55 असे एकुण 985  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  58027 असुन  सध्या रुग्णालयात- 2393 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12289, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2261, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-316115  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-985, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 55645 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 257876  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2262, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या –42217

     14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 72,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-10807आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 103, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 646  विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-42, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती –2393,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 132, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-851, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-48731, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-6002,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1027206 मृतांची संख्या-912         

         जिल्ह्यात पाच  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.    

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!