कोरोना अपडेट

जिल्ह्यात 417 पॉझिटिव्ह तर चार जणांचा बळी

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांची माहिती

931 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

images (60)
images (60)


 जालना दि. 23 (न्युज जालना) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 931 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 

जालना तालुक्यातील जालना शहर ६०, बाजीउम्रद ०१, बेथल ०१, चंदनझिरा ०३,नांदापूर ०१, निरखेडा ०१, पिरकल्‍याण ०१, रोहिणा ०१, साळेगांव ०१, सामनगांव ०२, सारवाडी ०१, सिंधी काळेगांव ०१,जळगांव सो. ०२, उखळी तां ०१, उमरी ०३, वंजार उमगद ०२, वझर सरकटे ०२, गुंडेवाडी ०१,पानशेंद्रा ०२, पोखरी ट.०१, सिंदखेड पोखरी ०१,मंठा तालुक्यातील मंठाशहर ०३, आरडा ०१,दहिफळ ०१, ढोकसळ ०१,हिवरखेडा ०१, जयपूर ०६, कोटा ०१, माळतोंउी ०१,क.नायगांव ०१,नानसी ०१,पांडुरणा ०१, पाटोदा ०६,पोखरी टा ०२, तळणी ०२,तळतोंडी ०१,उमरखेडा ०१,वाघोडा ०१ परतुर तालुक्यातील परतुर शहर०६, अंबा ०१, आष्‍टी ०४, बोरगांव ०१, चिंचोली ०८, धोनवाडी ०१, गोळेगांव ०१, हातडी ०४, हस्‍तुर तांडा ०१,खांडवीवाडी ०१, लिंगसा ०१, पाडळी ०४, रोहिणा ०१, शिंगोना ०१,स्रिष्‍टी ०५,ठो .टाकळी ०१,वाहेगाव ०२, घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर१५, अरगडे गव्‍हाण ०१, बंगलेवाडी १३, भाडळी ०१, भोगगांव ०२, भेंडाळा तां ०१, बोलेगांव ०१, चापडगांव ०४, देवडे हदगांव ०२, ढाकेफळ ०२, एकरुखा ०१, हातडी ०१, गुंज ०१, जांबसमर्थ ०२, जिरडगांव ०१, काजळा ०१, कंडारी ०१, लिंबी ०१, लिंबोनी ०१, मसेगांव ०१, पाडोळी ०१, पिंपरखेड ०१, राहेरा ०१, राजेगांव ०३, शेगांव ०१, शिदे वडगांव ०५, सिंदखेड ०१, तीर्थपुरी ०५, उक्‍कडगांव ०४, यावलपिंपरी ०१

अंबड तालुक्यातील अंबड शहर १४,अंतरवाली स. ०१, बाचेगांव ०१, बालेगांव ०८, बानगांव ०२, बरसवाडा ०१, भातखेडा ०१, भायगव्‍हाण ०१, बोलेगांव ०१, बोरी ०२, डावरगांव ०२, दायला ०२, धाकलगांव ०१, ढालसखेडा ०१, ध. पिंपळगांव ०१, डोणगांव ०२, गोला ०७, गोलापांगरी ०१, कानडगांव ०१, करंजळा ०१, कर्जत ०१, खडकेश्‍वर ०१, कोली सावरगांव ०१, लालवाडी वा. ०१, लासूरा ०१, मरडी ०१, पागिरवाडी ०१, पानेगावं ०१, पांगारखेडा ०२, पराडा ०१, रेणापुरी ०५, रुई ०१, शहागड ०७, शिरढोण ०१, साष्‍ट पिंपळगांव ०१, वागळखेडा ०१, वडीकाला ०१, वाळकेश्‍वर ०१,

बदनापुर तालुक्यातील, बदनापुर शहर ०३,बावणे पांगरी ०२,केलीगव्‍हाण ०२, पळसखेउा ०२, पिरसावंगी ०१, शेलगांव ०१,जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०३, आढा ०१, बोरगांव ०२, ब्रम्‍हापुरी ०१, चिंचखेडा ०१, देऊळगांव उगले ०१, देवळे गव्‍हाण ०१, हरपाला ०१, जानेफळ ०१, काळेगांव ०१, माहोरा ०२, मसरुळ ०४, सातेफळ ०१, टाकळी ०१, वडाळा ०१, वानखेड ०१, वरुड ०१, येवता ०२,भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०३, अन्‍वा ०२,बामखेडा ०१, बोरगांव ता ०१, चिंचोळी ०१, फत्‍तेपूर ०२, गोद्री ०२, हिवरा ०१, जवखेडा ०१, खामखेडा ०२, कोल्‍हापूर ०१, कु. पिंपळगांव ०२, लिंगेवाडी ०२, म. कोडोली ०१, मनापूर ०१, नांजा ०१, पदमावती ०२, राजूर ०२, सिंदखेड ०१, सोयगांव देवी ०१, थिगळखेडा ०३, उमरखेउा ०१, वाडशेड ना. ०१ इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०६,बुलढाणा ०७,१अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 237 तर अँटीजेन तपासणीद्वारे 181 असे एकुण 417 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

  जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 62251 असुन सध्या रुग्णालयात- 1669 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12709, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 9416, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-357689 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-417, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 59054 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 296113 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2190, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -47902

 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 59,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-11354 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 46, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 451 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-49, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1669,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 29, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-931, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-54356, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-3720,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1121985 मृतांची संख्या-978  

    जिल्ह्यात चार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!