दिवाळी अंक २०२१

जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर

जिल्हाध्यक्षपदी फकीरा देशमुख, कार्याध्यक्षपदी किशोर आगळे तर सरचिटणीसपदी नारायण माने यांची नियुक्ती मधुकर सहाने : भोकरदन मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न…

Read More »

जालना जिल्ह्यातील ह्या २४ ग्रामपंचायती कोरोनामुक्त स्पर्धेत अव्वल

कोरोनामुक्त ग्रामपंचायत स्पर्धेत जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायती अव्वल स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतींचा करणार गौरव       जालना दि. 14 :- जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात कोरोना-19 या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री  तथा…

Read More »

दोनशे वर्षांची परंपरा जपणारे नागेशनगर

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी कुलदीप पवार घनसावंगी तालुक्यातील नागोबाची वाडी येथे नागोबाचे 200 वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. नागोबाची वाडी येथे सकाळी…

Read More »

गुटखा माफिया विरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करा

जालना (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीवर शासनाने बंदी घातलेली असतांनाही तंबाखुजन्य गुटख्याची खुलेआमपणे विक्री सुरू आहे. जालना जिल्हाच नव्हे…

Read More »

खरीप हंगाम संपत आला तरी बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाही, जलद गतीने वाटप करा – शिवसेनेची मागणी

दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्कपरतूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, हे शेतकऱ्यांना अत्यंत संथगतीने पीक कर्ज वाटप करीत असून यात…

Read More »

सत्ता ही कुणाच्या बापाची जहागीरदारी नाही, वडेट्टीवार

जालना प्रतिनिधी ओबिसींमुळे मंत्री झालो असून मंत्रीपद ही काही बापाची खाजगी जहागीरदारी नाही. त्यामुळे ओबीसीसाठी मंत्रीपद खपले तरी चालेल असे…

Read More »

जालना:गणेशोत्सवासाठी हे असे असतील शासकीय नियम

जालना दि. 3- कोविड19 मुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असुन  शासनाने याबाबत मार्गदर्शन सुचना निर्गमित केल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्‍हादंडाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, जालना डॉ. विजय राठोड यांनी आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005, साथ रोग अधिनियम 1897 नुसार प्राप्‍त अधिकारान्‍वये व शासनाच्या परिपत्रकानुसार जालना जिल्‍ह्यामध्‍ये गणेशोत्‍सव साजरा करण्‍याबाबत दिलेल्‍या मार्गदर्शक सुचनांनुसार खालील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. १)       सार्वजनिक गणेशोत्‍सवासाठी गणेशोत्‍सव मंडळांनी नगर परिषद/नगर पंचायत/स्‍थानिक प्रशासन यांची त्‍यांचे धोरणानूसार यथोचित पुर्वपरवानगी घेणे आवश्‍यक राहील. २)       कोविड-19 मुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता स्‍थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादीत स्‍वरूपाचे मंडप उभारण्‍यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करणे अपेक्षीत असल्‍याने घरगुती तसेच सार्वजनीक गणपतीची सजावट करतांना त्‍यात भपकेबाजी नसावी. ३)       श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनीक मंडळांकरीता 4 फुट व घरगुती  गणपतीकरीता 2 फुटांच्‍या मर्यादेत असावी. ४)       यावर्षी शक्‍यतो पारंपारीक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तींचे पुजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्‍यास त्‍याचे विसर्जन शक्‍यतो घरच्‍या घरीच करावे. विसर्जन घरी करणे शक्‍य नसल्‍यास नजिकच्‍या कृत्रीम विसर्जनस्‍थळी विसर्जन करण्‍यात यावे. ५)       उत्‍सवाकरीता वर्गणी / देणगी स्‍वेच्‍छेने दिल्‍यास त्‍याचा स्‍वीकार करावा.जाहिरातींच्‍या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्‍य विषयक व सामाजिक संदेश असलेल्‍या जाहिराती प्रदर्शित करण्‍यास पसंती देण्‍यात यावी.…

Read More »

जालना- 2018 चा शेतकऱ्यांचा पिक विमा मिळेना ,विमा संघर्ष समितीचे आंदोलनाचा इशारा.

न्यूज जालना- 2018 चा शेतकऱ्यांचा पिक विमा अद्यापपर्यंत मिळालेला नाही, तो त्वरित देण्यात यावा अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करण्यात येईल असा…

Read More »

पहा राज्यातील पहिल्या कोणत्या रुग्णालयाचे जालन्यात झाले उदघाटन

जालना जिल्हा आरोग्य सुविधांच्यादृष्टीने स्वयंपुर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – पालकमंत्री राजेश टोपेजालना, दि. 26 ():- जालना जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा…

Read More »

कुशल मनुष्यबळास आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी-जिल्हा शल्य चिकित्सक भोसले

          जालना दि.15- सध्याच्या परिस्थितीत आरोग्य क्षेत्र हे सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून सिध्द झाले असून कोरोना साथरोगाच्या जास्त प्रादुर्भावा…

Read More »
Back to top button
error: Content is protected !!