कोरोना अपडेट

कोरोना साथीच्या तिस-या लाटेची पुर्वीचे तयारी सुरु.

बबनराव वाघ, उपसंपादक जालना :-   आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या व जिल्ह्यात होणा-या प्रसुतींच्या आकडेवारीच्या प्रमाणात संभाव्य कोरोना लाटेमध्ये बालकांच्या संसर्गाची…

Read More »

जालना जिल्ह्यासाठीकोव्हॅक्सीनचे 8 हजार 500 डोस प्राप्त

जालना, दि. 8 :- जालना जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सीनचे लसीचे 8 हजार 500 डोसेस प्राप्त झाले असुन यामधुन जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय…

Read More »

बघा कोणत्या जिल्ह्यात लॉकडाउन उगडले.?

मुंबई प्रतिनिधी /राज्य सरकारने महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामध्ये ५ टप्प्यांनुसार राज्यात…

Read More »

जिल्ह्यात 107 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

410  रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज      जालना दि. 2  :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर…

Read More »

जिल्ह्यात 34 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल 386 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

जालना दि.31 :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  386 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे…

Read More »

जालना जिल्ह्यात 31 मे रोजी 4 हजार 14 व्यक्तींच्या केल्या अँटीजेन चाचणी

जालना दि. 31 :-   जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात  अँटीजेन तपासणीचे काम सुरु करण्यात आले…

Read More »

20 रुग्णवाहिकांचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण

जालना, दि. 31 जालना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीच्या 20 रुग्णवाहिकांचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात करण्यात आले.             यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, कल्याण सपाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, बप्पा गोल्डे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.             पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीकोनातुन 500 रुग्णवाहिकांची खरेदी केली असुन जालना जिल्ह्यासाठी 20 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.  जालना जिल्ह्यासाठी आणखीन रुग्णवाहिकांची आवश्यकता असुन त्याही लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read More »

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व पालकमंत्री राजेश टोपे यांनी घेतला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा संयुक्त आढावा

जालना, दि. 31 जालना जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी संयुक्तरित्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे , जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रताप सवडे, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उप विभागीय अधिकारी श्री कोरडे, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसेय्यै, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्यचित्किसक डॉ. अर्चना भोसले, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रताप घोडके, नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, डॉ. संतोष कडले,  डॉ. संजय जगताप, अन्न व औषध विभागाच्या श्रीमती अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.             पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे.  परंतु यंत्रणेने गाफील न राहता कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.  शासनाने 15 जुनपर्यंत निर्बंधामध्ये वाढ केली असुन त्याचे पालनही शासनाच्या निर्देशानुसार होईल, यादृष्टीने आवश्यक ती दक्षता घ्यावी.  आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण 70 टक्के तर अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण 30 टक्के राहील याचीही दक्षता घेण्यात यावी.  ग्रामीण भागामध्ये बाधित असलेले व्यक्ती कोव्हीड केअर सेंटरमध्ये येण्यास तयार होत नाहीत.  त्यामुळे अशा रुग्णांचे समुपदेशन करुन त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. वेळप्रसंगी पोलीस विभागाची मदत घेण्यात येऊन त्यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या. कोरोना बाधित अथवा संशयित रुणांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये सर्व सोयीसुविधा प्राधान्याने मिळाव्यात.  या ठिकाणची स्वच्छता दररोज होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जाही उत्तम राहील, याची दक्षता घेण्यात यावी. रुग्णांची दररोज 6 मिनिट वॉकटेस्ट घेण्यात यावी, अशा सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी  दिल्या.             जिल्हा पातळीपेक्षा तालुकापातळीवर निर्बंधांचे कडकरित्या पालन होत नसल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे तालुकापातळीवर निर्बंधाची कडक अंमलबजावणी होईल, याची दक्षता घेण्यात यावी.  तसेच कोरोनासंशयित अथवा बाधितांना गृहविलगीकरणामध्ये न ठेवता त्यांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात यावे.  तसेच कोरोनाच्या तीसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता जालना जिल्ह्याला कुठल्याही बाबींची उणीव भासणार नाही यादृष्टीने नियोजन करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.             केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, ग्रामीण भागात तपासणीमध्ये नागरिकांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतरही ते कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल न होत नाहीत. अशावेळी नागरिकांना या आजाराचे परिणाम समजावुन सांगुन त्यांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात यावे.  कोरोनापासुन बचावासाठी मास्क, सॅनिटायजर, सामाजिक अंतराचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.  परंतु अनेक नागरिक विनामास्क रस्त्यावर वावरताना दिसतात. अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.   कोरोनानंतर सर्वसामान्याला म्युकरमायकोसिस आजाराचा सामना करावा लागत आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये या आजारावर मोफत उपचारासाठी समावेश करण्यात आला असुन या रुग्णांकडून उपचारापोटी पैसे तर घेतले जात नाहीत ना याची तपासणी करण्यात यावी. तसेच कोरोनाबाधित रुग्णांकडून खासगी दवाखान्यात उपचारापोटी मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्या जाते.  शासनाने ठरवुन दिलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम आकारली जाऊ नये यासाठी प्रत्येक दवाखान्यात नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षकांनी काटेकोरपणे देयकांची तपासणी करण्याच्या सुचनाही केंद्रीय राज्यमंत्री श्री दानवे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.                    

Read More »

जिल्ह्यात 91 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

     जालना दि. 30:-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  489  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर   जालना तालुक्यातील  जालना शहर१६, कुंभेफळ ०४, मोतीगव्‍हाण…

Read More »

जालना जिल्ह्यात 28 मे रोजी 6 हजार 46 व्यक्तींच्या अँटीजेन चाचणी:17 जण पॉझिटिव्ह

जालना दि.28 :-   जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात  अँटीजेन तपासणीचे काम सुरु करण्यात आले असुन…

Read More »
Back to top button
error: Content is protected !!