ब्रेकिंग न्यूज
-
दिवाळी अंक २०२१
श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन साजरा .परतुर :परतुर तालुक्यातील पाटोदा माव येथिल श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री आबासाहेब गाडेकर हे उपस्थित होते.यावेळी विद्यालयातील विद्यार्थीनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून औक्षण केले. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा या सणाबाबत श्री गाडेकर यांनी माहीती सांगितली .यावेळी पाराजी रोकडे, विद्यानंद सातपुते , भास्कर कुलकर्णी , जोशी, चत्रभुज खवल, पांडुरंग डवरे , गणेश वखरे यांच्यासह विद्यार्थी ,शिक्षक उपस्थित होते .
Read More » -
-
-
-
-
-
-
-
-
व्हिडिओ गॅलरी











देश विदेश
Advertisment
महाराष्ट्र न्यूज
मराठावाडा
जालना
-
परतूर तालुका
वाढीव घरपटटीच्या विरोधात शिवसेनेचे पालीकेला कुलुप ठोकत अक्रमक अंदोलन !
सामान्यांची पिळवणुक अजिबात सहन करणार नाही – रामेश्वर नळगेदिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्कपालीकेच्या वतिने नवीन…
Read More » -
-
-
-
राजकारण
विशेष
मनोरंजन
-
मनोरंजन
परतुरचा योगेश कुलकर्णी धर्मवीर चित्रपटात साकारतोय ‘मुख्यमंत्री’ !
जालना: प्रतिनिधी शिवसेनेचे राजकीय व सामाजिक कार्याने ख्यातनाम असलेले दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावरील जीवनपट असलेल्या धर्मवीर या…
Read More » -
-
-
-
-
-
-